१८-४-२०२५ | केंद्रीय भूमिजल मंडळ
कद्रीय भूमिजल मंडळ या संस्थेचा मुख्य उद्देश भूजल संसाधनांचा शाश्वत विकास व व्यवस्थापन हा आहे. या संस्थेचे मुख्यालय फरीदाबाद, हरियाणा येथे आहे. संस्थेची स्थापना १९७० मध्ये झाली. सुरुवातीच्या काळात संस्थेचे नाव ‘एक्सप्लोरेटरी ट्यूब वेल्स ऑर्गनायझेशन’ […]