४-४-२०२५ | राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था
‘राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था’ (नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इंस्टीट्यूट) ही संस्था भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदे’च्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) कार्यकक्षेत येणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६१ मधे झाली. ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ […]