Kutuhal

21-2-2025 | युरेनियमचे खनिज : खाणकाम आणि प्रक्रिया

अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आण्विक इंधनाची आवश्यकता असते. त्यासाठी युरेनियम हे इंधन म्हणून वापरले जाते. भारताच्या स्वयंपूर्ण अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचा पुरवठा स्वदेशी स्रोतापासूनच करणे गरजेचे आहे. युरेनियमच्या धातुकाच्या (ओअर) अन्वेषणापासून (एक्स्प्लोरेशन) ते अणुभट्टीसाठी इंधन तयार […]

Kutuhal

20-2-2025 | व्यक्तींच्या सन्मानार्थ दिली खनिजांना नावे (३)

माणसाला माहिती असणाऱ्या खनिजांची संख्या सुमारे साडेपाच हजारावर आहे. तथापि ही सर्वच खनिजे आपल्यासाठी उपयुक्त असतीलच असे नाही. काही खनिजे धातूंच्या उत्पादनासाठी वापरली जातात अशा खनिजांना धातुके (ओअर्स) म्हणतात. जी खनिजे औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची आहेत, […]

Kutuhal

19-2-2025 | व्यक्तींच्या सन्मानार्थ दिली खनिजांना नावे (२)

अमेरिकन संघराज्यातली स्मिथसनाइट इन्स्टिट्यूट ही जगातल्या नावाजलेल्या संशोधनसंस्थांपैकी एक आहे. पण एका खनिजवैज्ञानिकाच्या मृत्यूपत्राद्वारे आलेल्या संपत्तीतून ही संस्था उभी राहिली, हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. तो संशोधक म्हणजे जेम्स स्मिथसन. खनिजविज्ञानाच्या जोडीने त्यांना रसायनविज्ञानातही […]

Kutuhal

18-2-2025 | व्यक्तींच्या सन्मानार्थ दिली खनिजांना नावे (१)

खनिजविज्ञानाला भूविज्ञानाची एक शाखा म्हणून मान्यता मिळायला सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरुवात झाली. त्यामुळे नवीन खनिज मिळाले की त्या खनिजाला समर्पक नाव सुचवणे बंधनकारक झाले. खनिजांचे गुणधर्म अथवा रासायनिक संघटन (केमिकल काँपोजिशन), वा ते खनिज कुठे […]

Kutuhal

17-2-2025 | जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश

ज्या नद्यांची लांबी जास्त असते त्या नद्यांच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे गंगेच्या मुखांशी वसलेले, सुंदरबन होय. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमातून त्याची निर्मिती झाली आहे. ‘सर्वात मोठा […]

Kutuhal

14-2-2025 | राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र

फार मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला की प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते. जनजीवन विस्कळित होते ते वेगळेच. यासाठी भूकंपविषयक सखोल संशोधन आणि तदनुषंगिक तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्यावश्यक असते. म्हणूनच ऑगस्ट २०१४ मधे ‘भारतीय हवामानविज्ञान विभागा’तील ‘भूकंपशास्त्र […]

Kutuhal

13-2-2025 | भूकंपाचे विध्वंसक परिणाम

भूकंपाचे दुष्परिणाम किती विध्वंसक आहेत, ते भूकंपाच्या तीव्रतेवरून (इंटेंसिटी) आणि महत्तेवरून (मॅग्निट्यूड) ठरते. रिश्टर श्रेणीनुसार ३.० किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप कमी धोकादायक असतात. सात किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे प्रचंड हानी होते. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळच्या […]

Kutuhal

12-2-2025 | भूकंपाचे प्रकार

भूकंप कोणत्या कारणाने झाला यावरून भूकंपाचे चार प्रकार पडतात. ते म्हणजे संरचनात्मक (टेक्टॉनिक), ज्वालामुखीजन्य (व्होल्कॅनिक), स्फोटजन्य (एक्स्प्लोजन) आणि पाषाणपात (कोलॅप्स) भूकंप. भूगर्भातील हालचालींमुळे पृथ्वीचे भूपट्ट प्रभावित होत असतात, त्याचा ताण खडकांवर पडून खडकांमधले भौतिक, आणि […]

Kutuhal

11-2-2025 | भूकंपाची मोजणी

भूकंपमापक (साइस्मॉमीटर) हे एक अत्यंत संवेदनशील यंत्र आहे. या यंत्राच्या एका भागाला भूकंपलेखक (साइस्मॉग्राफ) म्हणतात. या भूकंपलेखकाला विशिष्ट पण मंदगतीने सरकणारा आलेख-कागद जोडलेला असतो. त्याचप्रमाणे त्यात एक लंबकही असतो. लंबक ज्या आधाराला जोडलेला असतो, त्या […]

Kutuhal

10-2-2025 | भूकंप

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप घडून येण्याचे कारण समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे, की पृथ्वी मूलतः तीन आवरणांनी बनली आहे. पृथ्वीच्या गोळयाच्या मध्यभागी गाभा असून त्याची त्रिज्या सुमारे ३५०० किमी आहे. त्यावरच्या […]