Kutuhal

७-३-२०२५ | हिमालयाच्या भूविज्ञानाचा अभ्यास

भरूच शहरातल्या एका पारशी तरुणाला अगदी तरूण वयातच हिमालयातल्या पाषाणसमूहांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव होते दाराशॉ नोशेरवान वाडिया. वडोदऱ्यातून स्नातकोत्तर पदवी प्राप्त केल्या केल्या १९०७ मधे जम्मूच्या महाविद्यालयात भूविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक […]

Kutuhal

६-३-२०२५ | किल्लारीचा भूकंप

लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनीटांनी प्रचंड विनाशकारी भूकंप झाला होता. रिश्टर श्रेणीनुसार त्याची तीव्रता ६.४२ होती. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी गावाच्या नैऋत्येला ४० किमी अंतरावर होता; आणि त्याची नाभी १० […]

Kutuhal

५-३-२०२५ | समुद्राला न मिळणारी खारट नदी

साधारणपणे प्रत्येक नदी एक तर थेटपणे, किंवा इतर कुठल्यातरी नदीशी संगम झाल्यानंतर समुद्राला जाऊन मिळते. पण भारतात एक अशी नदी आहे, की ती समुद्राला जाऊन मिळतच नाही. पण तिच्यात समुद्राप्रमाणे खारट पाणी मात्र आहे. या […]

Kutuhal

४-३-२०२५ | नर्मदातीरीच्या डायनोसॉरांचा ‘राजा’

साडेनऊ कोटी वर्षांपूर्वीपासून ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वीपर्यन्त, तीन कोटी वर्षांच्या काळात, नर्मदा नदीच्या खोऱ्यात सर्वत्र डायनोसॉरांचे साम्राज्य होते. त्यातल्या काही डायनोसॉरांचे अवशेष गुजरातच्या महीसागर जिल्ह्यातल्या रहिओली गावानजीक १९८१ मधे सापडले. काही कामगारांना तिथल्या खाणीत पपनसाएवढे […]

Kutuhal

३-३-२०२५ | भूतकाळाची गुहा उघडणारी गुरूकिल्ली

पृथ्वीवरच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या समग्र इतिहासाचा शोध घेणे हे भूविज्ञानाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध प्रदेशातल्या खडकांच्या अभ्यासावरून तिथल्या स्थानिक भूवैज्ञानिक इतिहासाचा मागोवा घेतला जातो, आणि त्यावरून पृथ्वीच्या भूवैज्ञानिक घडामोडींचा समग्र इतिहास संकलित केला जातो. […]

Kutuhal

28-2-2025 | खनिजतेलाच्या शोधात दिले मोलाचे योगदान

बाळकृष्ण गंगाधर देशपांडे या महाराष्ट्रीय भूवैज्ञानिकाचे नाव ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ या संस्थेत आजही मोठ्या आदराने घेतले जाते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी भूवैज्ञानिक म्हणून आपली कारकीर्द ‘भारतीय भूवैज्ञानिक […]

Kutuhal

27-2-2025 | दुर्मिळ मृत्तिकांची खनिजे आणि राजकारण

आपण ज्या मूलद्रव्यांना ‘दुर्मिळ मृत्तिका’ म्हणतो, त्या मूलद्रव्यांची खनिजे २०१० मधे अचानक प्रकाशझोतात आली. त्यापूर्वी त्या खनिजांच्या खाणींमधल्या, आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांमधल्या लोकांव्यतिरिक्त इतरांनी त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते. अनेक दशकांपासून आधुनिक तंत्रज्ञानातली त्या […]

Kutuhal

26-2-2025 | आधुनिक उद्योगांची जीवनसत्वे

मानवाच्या माहितीत ११८ मूलद्रव्ये आहेत. या मूलद्रव्यांमधे सतरा अशा मूलद्रव्यांचा एक गट आहे, की रसायनविज्ञानात त्यांना ‘दुर्मिळ मूलद्रव्ये’ किंवा ‘दुर्मिळ मृत्तिका’ (रेअर अर्थ्स) म्हटले जाते. ही सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. या सर्व मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म […]

Kutuhal

25-2-2025 | जगातील भूकंपप्रवण क्षेत्रे

जिथे भूकंपाचे धक्के कधी जाणवणारच नाहीत, अशी जागा पृथ्वीवर नाही. तथापि, काही ठिकाणे अशी आहेत, की जिथे भूकंप अगदी क्वचित् जाणवतो, आणि जेव्हां केव्हां भूकंप होतो तेव्हां त्याची तीव्रता खूपच कमी असते. या उलट जगाच्या […]

Kutuhal

24-2-2025 | चंद्रावर पाय ठेवणारा पहिला भूवैज्ञानिक

चंद्रावर गेलेल्या शेवटच्या मोहिमेतले, प्रत्यक्ष चांद्रभूमीवर पाऊल ठेवलेले एक चांद्रवीर वैज्ञानिक आहेत. त्यांचे नाव आहे हॅरिसन श्मिट आणि त्यांचा विषय आहे भूविज्ञान. हॅरिसन श्मिट यांचा जन्म न्यु मेक्सिको येथे ३ जुलै १९३५ रोजी झाला. त्यांचे […]