
मनोरंजक विज्ञान : ‘वेळ मोजू या!’
‘मनोरंजक विज्ञान’ – कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी यावेळचा विषय: ‘वेळ मोजू या!’ सादरकर्ते: श्रीमती सुचेता भिडे (विज्ञान अधिकारी, मविप) शुल्क : रु. ५०/- शनिवार, दि. ३ जून २०२३ रोजी संध्या. ४ ते ५ या वेळेत […]