प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग

प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग / Chemistry Lab Experiments

मराठी  विज्ञान  परिषदेने रसायन दिनानिमित्ताने ‘प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि.  २९ जुलै २०२३ (शनिवार, शाळेला मोहरम सुट्टी) रोजी घेण्यात येईल.

  • विशेषत: विद्यार्थ्यांसाठी आखणी केली आहे, पण पालक, शिक्षक सहभागी होऊ शकतात.
  • कार्यक्रम मराठी आणि इंग्रजीतून घेतला जाईल.
  • स्वत: प्रयोग करण्याची संधी मिळेल.
  • सहभागींनी वही, पेन, नॅपकीन(प्रयोग करताना वापरण्यासाठी) आणि पाण्याची बाटली सोबत आणावी, इत्यादी.
  • वेळ: १०:३० ते १२:३० ( 2 तास)
  • शुल्क: प्रत्येकी रु. १५०/-
  • स्थळ: मराठी विज्ञान परिषद, वि.ना.पूरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
  • नाव नोंदणीसाठी: संकेतस्थळ : mavipa.org किंवा मविप कार्यालय
  • अधिक माहितीसाठी संपर्क करा:

मविप कार्यालय – (०२२) २४०५ ४७१४ / २४०५ ७२६८
मविप कार्यालय: ९९६९१००९६१
ईमेल: office@mavipa.org
शुभदा वक्टे- ९९६९०५२१२२


Chemistry Lab Experiments

Marathi Vidnyan Parishad (MVP) has been organized ‘Chemistry Lab Experiments’, a special program on the occasion of Chemistry Day. It is held on 29th July 2023 (Saturday, School Holiday- Muharram).

  • Designed specially for schoolchildren, although parents, teachers can participate
  • Opportunity to perform hands-on experiments.
  • Instructions will be in Marathi and English.
  • Participants should carry a pen, notebook, napkin (for use while doing experiments) & water bottle, etc.
  • Time: 10,30 am to 12.30 pm (2 hrs.)
  • Fees: 150/- per participant.
  • Venue: Venue – Vidnyan Bhavan, V. N. Purav Marg, Chunabhatti, Mumbai 400022.
  • For registration: Website: mavipa.org or MVP Office.
  • For More details contact at:

MVP office – (022) 2405 4714 / 2405 7268
Mobile (Office): 9969100961
Email : office@mavipa.org
Shubhada Vakte – 9969052122


 

1 Trackback / Pingback

  1. रसायन विज्ञान सप्ताह – Marathi Vidnyan Parishad

Comments are closed.