वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मराठी विज्ञान परिषद आणि जलवर्धिनी प्रतिष्ठानआयोजित वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम : रविवार दिनांक २ फेब्रुवारी,२०२५ पासून पुढील आठ आठवडे ... [अधिक माहिती]

शहरी शेती

शहरी शेती – रविवार दिनांक ५ जानेवारी, २०२५ - वेळ सकाळी १०.३० वा. इमारतीच्या गच्चीवर, बाल्कनीत वा इमारतीच्या परिसरात इतर ठिकाणी, ... [अधिक माहिती]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९९

विषय : औषध संशोधनातील नवे काही | वक्ते : प्रा. अरविंद नातु (प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, आयसर, पुणे) | दि. १९ ... [अधिक माहिती]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला : मुत्रपिंडाचे आजार
दिनांक ०१ एप्रिल २०२३, संध्या. ६ वाजता. – ऑनलाइन

एम.के.सी.एल. या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञानगंगा या ऑनलाइन व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान, डॉ. संदीप भुर्के देणार असून, व्याख्यानाचा विषय मुत्रपिंडाचे आजार असा आहे. (पुढे वाचा…)


प्रारूपे आणि खेळणी तयार करण्याची कार्यशाळा
दिनांक  १५ आणि १६ एप्रिल २०२३

शालेय विद्यार्थ्यांसाठी परिषदेतर्फे ‘मॉडेल्स अ‍ॅड टॉईज’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना साहित्य संच देऊन, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारलेली प्रारुपे आणि खेळणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात येईल. (पुढे वाचा…)


विज्ञान संशोधन स्पर्धा – २०२२ : निकाल / पारितोषिक वितरण
दिनांक ३० एप्रिल २०२३

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने परिषदेतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या विज्ञान संशोधन स्पर्धेचा (२०२२) निकाल जाहीर झाला असून, स्पर्धेच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.  (पुढे वाचा…)


विज्ञान अनुभूती – प्रात्यक्षिके आणि प्रयोग शिबीर
दिनांक ३ मे २०२३ पासून

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती जागृत करणे, विज्ञानाचा व्यावहारीक वापर करण्यास उद्युक्त करणे आणि वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने परिषदेने विज्ञान अनुभूती या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित (पुढे वाचा…)