प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार (२०२५)
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदे तर्फे आयोजित पुरस्कार योजना […]
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदे तर्फे आयोजित पुरस्कार योजना […]
‘विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे’ या मराठी विज्ञान परिषदेच्या मूळ उद्देशाला अनुसरून १९६७ सालापासून विज्ञान निबंध स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी १९८७ सालापासून विद्यार्थी गट (इयत्ता बारावी पर्यंत) आणि खुला गट (पदवीचे विद्यार्थी व इतर सर्व प्रोढ) असे दोन गट करण्यात आले. आलेल्या निबंधांचे परीक्षण आधी भौगोलिक विभागीय पातळीवर तर नंतर राज्यपातळीवर केले जाते. या वर्षी विद्यार्थी गटासाठी मोबाइलपासून मैदानाकडे तर खुल्या गटासाठी देहदान व अवयवदान असे विषय ठरवण्यात आले आहेत. अधिक तपशील सोबतच्या पत्रकात दिला आहे. […]
गणित कठीण आहे का? अजिबात नाही! | कधीकधी गणित विषय कठीण वाटतो, पण जर गणितातील संकल्पना योग्य प्रकारे समजल्या तर गणित रंजक आणि सोपं होतं आणि मुलांना गणितामध्ये खरी आवड निर्माण होते. मुलं मनापासून आणि उत्साहाने गणिताचा अभ्यास करतात. गणित विषय सोपा आणि आनंददायी होतो. […]
हे प्रदर्शन ३० जून २०२५ पर्यंत (मंगळवार सोडून) सकाळी ११:०० ते ५:०० या वेळात सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शन बघायला येणापूर्वी दोन दिवस अगोदर नोंदणी करावी. […]
मराठी विज्ञान परिषदेत गणित प्रदर्शन कक्ष चालू करण्यात येणार आहे. दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४: ०० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. | २३ एप्रिल ते १५ जून २०२५ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. […]
Every child loves to play with toys. If it’s a holiday, it’s even more fun. It’s fun to learn this science! If you learn science with this fun, then […]
मराठी विज्ञान परिषदेची ‘घटनेमधल्या बदलास` मान्यता घेण्यासाठी दि. २७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले […]
मराठी विज्ञान परिषदेचा एकोणसाठावा वर्धापन दिन रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत परिषदेच्या विज्ञान भवनात साजरा केला जाईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अजित केंभावी (निवृत्त संचालक, […]
ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत संस्थेला हा पुरस्कार २०२३ सालापासून दिला जातो. यावर्षी सदर पुरस्कारासाठी चार प्रवेशिका आल्या होत्या. यासाठी परीक्षक म्हणून प्रा.सुधीर पानसे (माजी प्राचार्य साठ्ये महाविद्यालय), डॉ.रेखा वर्तक (निवृत्त […]
नाशिकच्या विज्ञान लेखक संघाने पुरस्कृत केलेल्या विज्ञानविषयक मराठीतील पुस्तकाला परिषदेतर्फे दरवर्षी पारितषिक दिले जाते.यावर्षी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान प्रकाशित झालेली विज्ञान पुस्तके पात्र होती. यासाठी ११ पुस्तके प्रवेशिका म्हणून आली होती. त्यातून १० […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023