मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना (२०२३)
मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती २०२३-२५ निकाल
(विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती) […]
मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती २०२३-२५ निकाल
(विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती) […]
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेची प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार ही योजना आहे. यावर्षी (२०२३) या पुरस्कारासाठी विद्यापीठ स्तरावरील पाच नामांकने व महाविद्यालयीन स्तरावरील दहा नामांकने प्राप्त झाली होती. पुरस्कारासाठी योग्य […]
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या […]
या पुरस्कारासाठी यावर्षी सात प्रवेशिका आल्या. दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी याची पहिली सभा झाली. प्रा. ज्येष्ठराज जोशी, श्री. अ.पां. देशपांडे, श्री. शशिकांत धारणे आणि श्री. मकरंद भोंसले या पुरस्कार निवड समितीने या प्राथमिक फेरीत […]
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान गंगा’ व्याख्यानमालेत, श्री. मकरंद भोंसले (माजी व्याख्याते, व्हि.जे.टी.आय., मुंबई) यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याखान आयोजित केले आहे. रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ […]
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’. […]
मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक सभेला जोडून सकाळच्या सत्रात ‘मला आवडलेले पुस्तक’ कार्यक्रम (१९९१ पासून) सलग २५ वर्षे आयोजित केला गेला. सन २०१७मध्ये त्यात बदल करून ‘विज्ञान दर्पण’ या शीर्षकाखाली एका वेगळ्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यामध्ये दरवर्षी एक विषय (मुलभूत अथवा प्रासंगिक) निवडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर … […]
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत. […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023