विज्ञान गंगा व्याख्यानमाला

रविवार दिनांक १४ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता

मराठी विज्ञान परिषद आणि पुण्याची एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘मनोविकार’ या विषयावर टीआआयएफआरचे निवृत्त प्रमुख डॉक्टर राजेंद्र आगरकर यांचे आँनलाईन भाषण. प्रवेश विनामूल्य.

लिंकसाठी परिषदेची संपर्क  022 48263758/48260094 या फोनवर साधावा.