No Picture
Programs

राष्ट्रीय विज्ञानकथा दिन

मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथा हा कविता, नाटक, चरित्रे यासारखा एक वेगळा साहित्य प्रकार सुरु होऊन आता ५० वर्षे झाली. त्याचे जाहीर कौतुक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे आणि पु.भा.भावे यांनी त्या-त्या वेळी केले होते. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, श्री. निरंजन घाटे, श्री. सुबोध जावडेकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. मेघश्री दळवी या विज्ञानकथा लेखकांनी या साहित्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा – विद्युत वाहतुकीचा इतिहास

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने – विज्ञानगंगा व्याख्यानमाला – ‘विद्युत वाहतुकीचा इतिहास’ – वक्ते – श्री. गिरीश गुमास्ते (निवृत्त रेल्वे अभियंता) […]

No Picture
Programs

‘खेळणी करु या – विज्ञान जाणू या’

हा कार्यक्रम दिनांक २९ जून २०२३ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत विज्ञान भवनात  आयोजित केला आहे. इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी  असणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना साहित्य दिले जाईल. त्या  साहित्याद्वारे ध्वनी, गुरुत्वमध्य, […]

No Picture
Programs

शोध ड्रोनचा – एकदिवसीय कार्यशाळा

शोध ड्रोनचा – एकदिवसीय कार्यशाळा दिनांक: रविवार, ११ जून २०२३ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००) मराठी विज्ञान परिषद आणि निमिड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ११ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत […]

No Picture
Programs

मनोरंजक विज्ञान : ‘वेळ मोजू या!’

‘मनोरंजक विज्ञान’ – कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी यावेळचा विषय: ‘वेळ मोजू या!’ सादरकर्ते: श्रीमती सुचेता भिडे (विज्ञान अधिकारी, मविप) शुल्क : रु. ५०/- शनिवार, दि. ३ जून २०२३ रोजी संध्या. ४ ते ५ या वेळेत […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा – औद्योगिक कार्यपद्धती

मराठी विज्ञान परिषद व एम.के.सी.एल आयोजित  विज्ञानगंगा व्याख्यानमाला औद्योगिक कार्यपद्धती वक्ते – प्रा.डॉ.पराग गोगटे  प्राध्यापक, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई रविवार दिनांक ४ जून, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता.  लिंक – Join Zoom Meeting https://us06web.zoom.us/j/86510729465?pwd=VVVYL3JsL1JNMElUU0ZFOTlGdUR6Zz09