Kutuhal

१२-५-२०२५ | अवकाशातल्या डोळ्यांनी पृथ्वीचा अभ्यास

एखाद्या ठिकाणची माहिती तिथे प्रत्यक्ष न जाता, किंवा त्या जागेच्या संपर्कात न येता ज्या विज्ञानशाखेच्या मदतीने मिळवतात, त्या विज्ञानशाखेला ‘सुदूर संवेदन’ (रिमोट सेन्सिंग) म्हणतात. अशा प्रकारचा अभ्यास प्रथम लष्करांकरता झाला. जंगलातल्या झाडीत लपून बसलेल्या शत्रूला […]

Kutuhal

९-५-२०२५ | प्रा. इंद्र बीर सिंह

प्रा. इंद्र बीर सिंह यांचा जन्म ८ जुलै १९४३ साली  लखनौमधे  झाला. त्यांचे शालेय शिक्षणही लखनौमधेच झाले. १९६२ साली त्यांनी लखनौ विद्यापीठातून भूविज्ञान विषय घेऊन एम. एस्सी. पदवी प्राप्त केली. ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ […]

Kutuhal

८-५-२०२५ | वडदम जीवाश्म उद्यान 

महाराष्ट्र आणि तेलंगण या दोन राज्यांमधल्या सीमावर्ती प्रदेशातला काही भाग प्राणहिता-गोदावरी खचदरीच्या (रिफ्ट व्हॅली) क्षेत्रात येतो. अर्थातच हा प्रदेश अंशतः महाराष्ट्रात, आणि अंशतः तेलंगणात येतो. प्राणहिता-गोदावरी खचदरीच्या क्षेत्रात गोड्या पाण्यात निर्माण झालेले काही पाषाणसमूह आढळतात. […]

Kutuhal

७-५-२०२५ | ईशान्य भारतातले अद्वितीय पठार

ईशान्य भारतात वसलेले मेघालय राज्य सदाहरित जंगले, धबधबे, मोठमोठाल्या नैसर्गिक गुहा आणि समृद्ध जैवविविधतेने नटले आहे. मेघालय या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘मेघांचे निवासस्थान’ असा होतो. ज्याला आपण ‘मेघालयाचे पठार’ किंवा ‘शिलॉन्ग पठार’ म्हणतो ते हिमालयाच्या […]

Kutuhal

६-५-२०२५ | वाळवंटातले मरुवन

मरुवन (ओअॅसिस) हा पृथ्वीवरच्या विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात आढळणारा एक मनोवेधक आणि विस्मयकारी आविष्कार आहे. जगातील मोठमोठ्या वाळवंटी प्रदेशात सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाळवंटाच्या एखाद्या भागातून वाळू वर उचलली जाते, आणि ती दूर अंतरावर नेऊन टाकली जाते. […]

Kutuhal

५-५-२०२५ | चॉकलेटी टेकड्या

फिलिपीन्सच्या बोहोल प्रांतात चॉकलेटी टेकड्या (चॉकलेट हिल्स) नावाचा जगावेगळा अतीव सुंदर असा टेकड्यांचा समूह आहे. बोहोल हे फिलिपीन्स द्वीपसमूहातील दहावे मोठे बेट असून, ते साधारणपणे फिलिपीन्सच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याच्या भोवती जी ७२ छोटेखानी बेटे […]

Kutuhal

२-५-२०२५ | भूवैज्ञानिक कालगणनेचे अग्रदूत

डॉ. आर्थर होम्स (१८९०-१९६५) हे विसाव्या शतकातले एक महान भूवैज्ञानिक होते. त्यांनी  भौतिकविज्ञानातल्या संकल्पनांचा उपयोग भूविज्ञातले प्रश्न यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी केला.  किरणोत्सर्गीय कालमापनाची पद्धत विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा तर आहेच, पण पृथ्वीच्या अंतरंगातल्या आवरणांपैकी कवचाखाली […]

Kutuhal

१-५-२०२५ | आण्विक कचऱ्याची विल्हेवाट

किरणोत्सर्गी  खनिजांच्या खाणकामापासून ते अणुभट्टीमधे विद्युतऊर्जा निर्मितीपर्यंतच्या प्रक्रियेत खनिजांचे उत्पादन, त्यांच्यावरचे संस्करण, त्यांचे कच्च्या इंधनात रूपांतर, अंतिम इंधनात रूपांतर, आणि ऊर्जानिर्मिती अशा विविध टप्प्यांचा समावेश असतो. यातल्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा आण्विक (किरणोत्सर्गी) कचरा निर्माण […]

Kutuhal

३०-४-२०२५ | पृथ्वीचे वय

पृथ्वी हा ग्रह खरोखरीच अद्भुत आहे. इथले खडक, खनिजे आणि जीवाश्म अतिशय स्वारस्यपूर्ण आहेत. अथांग सागर, उत्तुंग पर्वतरांगा आणि विस्तीर्ण वाळवंटे निसर्गाची विविध रूपे दाखवतात. इथली विविधतेने नटलेली जीवसृष्टी तर पृथ्वीचे खास वैशिष्ट्य आहे. साहजिकच […]

Kutuhal

२९-४-२०२५ | कार्बन-१४ कालमापन पद्धती

कार्बन हे मूलद्रव्य म्हणजे सर्व सजीवांच्या शरीरात आढळणाऱ्या जैवरसायनांचा आधारस्तंभ आहे. कार्बनचा अणुक्रमांक आहे ६. याचा अर्थ कार्बनच्या प्रत्येक अणूच्या केंद्रकात (न्यूक्लियस) ६ प्रोटॉन असतात. बहुतेकदा केंद्रकातील न्युट्रॉन्सची संख्याही ६ असते. पण क्वचित काही अणूंमधे […]