२६-३-२०२५ | सागरतळ आणि हवामान बदलाचा आलेख
आज संपूर्ण जगाला हवामान बदलाचे चटके सोसावे लागत आहेत. जंगलांना लागणारे वणवे, प्रलयंकारी वादळे, भेडसावणारे महापूर आणि नको तितके वाढणारे तापमान अशा आपत्तींमुळे जनजीवन तर विस्कळित होतेच, पण अर्थव्यवस्थाही कोलमडते. अशा वेळेस हवामान बदलाचा इतिहास […]