Kutuhal

२८-०७-२०२५ | जिवाची हुबेहूब आनुवंशिक प्रतिकृती!

क्लोनिंग, म्हणजेच एखाद्या सजीव गोष्टीची तिच्या जनुकांच्या आधारे हुबेहूब नक्कल तयार करणे. क्लोनिंग फक्त प्रयोगशाळेत होते असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात निसर्गच या कलेत पारंगत आहे. उदाहरणार्थ, बॅक्टेरिया हे एकपेशीय जीव स्वतःची हुबेहूब नक्कल करून […]

Kutuhal

२५-०७-२०२५ | खेम शहानी

खेम शहानी यांनी १९४३ साली दुग्ध व अन्न तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात बी.एस्सी पदवी प्राप्त केली. १९४७ साली त्यांनी दुग्ध रसायनशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली. १९५० साली ते विस्कॉन्सिंस विद्यापीठाचे पीएच.डी. झाले. […]

Kutuhal

२४-०७-२०२५ | रॉकफेलर वैद्यशास्त्र संस्था

रॉकफेलर संस्थेची मुख्य शाखा न्यूयॉर्क शहरात आहे. रॉकफेलरचे व्यवसाय सल्लागार फ्रेडरिक टेलर गेट्स यांनी रॉकफेलरना प्रोत्साहित करून मानवजातीच्या भल्यासाठी व कायमस्वरूपी परोपकार करण्यासाठी १४ मे १९१३ रोजी न्यूयॉर्क सनदेच्या मंजुरीनंतर रॉकफेलर फाउंडेशनची स्थापना केली. यासाठी […]

Kutuhal

२३-०७-२०२५ | सूक्ष्मजीवांचे अवकाश विश्व!

इश्चरेचिया कोलाय जीवाणूमध्ये जनुकीय माहितीची देवाणघेवाण कशी होते हे अमेरिकन जिवाणूशास्त्रज्ञ जोशुआ लेडरबर्ग यांनी शोधून काढले. यासाठी त्यांना १९५८चे नोबेल पारितोषिक मिळाले. याला ‘कॉन्जुगेशन प्रक्रिया’ असे संबोधले जाते. तसेच काही प्रकारचे विषाणू, जिवाणुपेशींत घुसतात आणि […]

Kutuhal

२२-०७-२०२५ | नीलहरित शैवालाने सजलेले अग्निपंख

रोहित पक्ष्यांचे पंख, ज्वालेसारखे लाल-केशरी रंगाचे, चित्ताकर्षक असतात म्हणून त्यांना आपण अग्निपंख म्हणतो. परंतु त्यांच्या पंखांचे हे रंग अनुवंशिक नाहीत. जन्मतः हे पक्षी मळकट पांढरे किंवा राखाडी रंगाचे असतात. खारट पाणी असणाऱ्या पाणथळी, खाड्या हे […]

Kutuhal

२१-०७-२०२५ | सूक्ष्मजीवांची जैवविविधता

जगातील जैवविविधतेचा विचार करताना आपल्याला सहजपणे झाडं, प्राणी, पक्षी,कीटक हे घटक आठवतात. पण त्याहीपलीकडे एक अदृश्य, सूक्ष्म आणि अनोख्या विविधतेने भरलेलं विश्व अस्तित्वात आहे, ते म्हणजे सूक्ष्मजीवांचं. १ ग्रॅम मातीत १० अब्ज सूक्ष्मजीव असतात, १ […]

Kutuhal

१८-०७-२०२५ | आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचे पितामह

२७ डिसेंबर १८२२ या दिवशी फ्रान्सच्या पूर्व भागातील दल या गावी लुई पाश्चरचा जन्म चामडी कमावणार्‍या एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणी मासे पकडण्यात आणि चित्रकलेत रमणारा लुई १८५४ साली लिले विद्यापीठात विज्ञान अधीक्षक म्हणून रुजू […]

Kutuhal

१७-०७-२०२५ | आघारकर संशोधन संस्था

महाराष्ट्रामध्ये सुक्ष्मजीशास्त्रावरील संशोधन पुण्यात, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी अर्थात आजच्या आघारकर संशोधन संस्थेमध्ये सुरू झाले. १९४६ साली संस्थेचे संस्थापक आणि आद्यसंचालक, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी ही संस्था सुरू केली. पुढे […]

Kutuhal

१६-०७-२०२५ | निर्जंतुकीकरणाने जंतुप्रादुर्भाव रोखला!

नको असलेले जिवाणू, कवक (फंजाय), बीजाणू अथवा इतर सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे निर्जंतुकीकरण.एखादे द्रावण उकळून घेतले तरी त्यात जंतूंची वाढ का होते? इ.स.१८७० च्या सुमारास चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड या फ्रेंच तंत्रज्ञाने लुई पाश्चर यांच्या […]

Kutuhal

१५-०७-२०२५ | पेशी – सजीवांचे एकक

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मदर्शकातून सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉबर्ट हूक यांनी बुचाच्या झाडातील भागाची रचना पाहून त्यात असलेल्या छोट्या कप्प्यांना सर्वप्रथम पेशी (सेल) असे नाव दिले आणि ‘सेल थिअरी’ म्हणजेच ‘पेशी सिद्धांत’ ही संकल्पना मूळ […]