Kutuhal

२८-११-२०२५ | जनावरांमधील ब्ल्यू टंग  

पॉली रॉय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांना न्युयॉर्क विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना आण्विक विषाणूशास्त्र (मॉलेक्युलर व्हायरॉलॉजी) विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. प्रसिद्ध अणुजीवशास्त्रज्ञ सोल स्पिजेलमन यांच्या मार्गदर्शनामुळेत्यांना […]

Kutuhal

२७-११-२०२५ | बायोकॉन

बायोकॉन लिमिटेड ही भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक फार मोठी कंपनी आहे. २९ मे १९७८ साली या कंपनीची स्थापना झाली. किरण मजुमदार शॉ हे या कंपनीचे संस्थापक आहेत.  सिद्धार्थ मित्तल प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. नवीन औषधी […]

Kutuhal

२६-११-२०२५ | किण्वनतुल्य चहा!

भारतीयांचे आवडते, देशभर उपलब्ध, परवडण्याजोगे पेय म्हणजे ‘अमृततुल्य’ चहा! घसा शेकणे, थोडी उसंत घेणे, मित्रमैत्रिणींचा सहवास लाभणे, तरतरी मिळवणे यासाठी लोक चहा घेतात. शिवाय चहा विनाकारणही घेता येतो. चहा हे पेय बनवण्यासाठी, आपण पाने म्हणजे […]

Kutuhal

२५-११-२०२५ | सूक्ष्म शैवाल : शाश्वत जीवनाधार!

वनस्पती प्लवक समुद्राच्या खाऱ्या पाण्यात, खाडीत, आंतरभरती क्षेत्रातल्या मिठागरात, चिखलात व नदीतल्या गोड्या पाण्याच्या अधिवासात आढळतात. वनस्पती प्लवकांच्या समूहातील सूक्ष्म शैवाल प्रकाशसंश्लेशणात महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातला कार्बन सूक्ष्म शैवालांच्या पेशीत साठतो. हे शैवाल, प्राणीप्लवक व […]

Kutuhal

२४-११-२०२५ | जीवाणूंतील हरितद्रव्य

माणसाने बुद्धिमत्तेच्या कितीही फुशारक्या मारल्या तरी तो ना स्वतःचे अन्न तयार करू शकत ना प्राणवायू. या दोहोंच्या नैसर्गिक निर्मितीसाठी आवश्यक असते ते हरितद्रव्य. झाडांच्या पानात हरितद्रव्य असते पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मात्र वनस्पती खूप अलीकडच्या. पृथ्वीवर […]

Kutuhal

२१-११-२०२५ | स्वतःलाच संसर्ग करून घेणारा अवलिया!

१९५१ साली पश्चिम ऑस्ट्रेलियातील कलगुर्ले या सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाळवंटी भागात बॅरी मार्शल यांचा जन्म झाला. १९७५ साली त्यांनी एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. १९७८ साली ते फिजिशियन बनले. १९८१ साली त्यांची गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी विभागात […]

Kutuhal

२०-११-२०२५ | रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र, अमेरिका

अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधी जागृती  १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिवतापाला (मलेरिया) प्रतिबंध घालण्यासाठी यू.एस. पब्लिक हेल्थ सर्व्हिसने मलेरिया कंट्रोल इन वॉर एरियाज प्रोग्राम म्हणून सुरुवातीला रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक […]

Kutuhal

१९-११-२०२५ | जिनोमच्या महाविराट ग्रंथाचे वाचन!

पुस्तकांची लायब्ररी असते, पण डीएनएची लायब्ररी! हा काय प्रकार आहे ? पेशींमध्ये केंद्रक असतो. केंद्रकात गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या लांबच लांब धाग्यांनी बनलेले असते. डीएनए अॅडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन आणि थायमाईन या चार न्यूक्लिओटाइडना असंख्य […]

Kutuhal

१८-११-२०२५ | जनुकीय परिवर्तित पिके

बीटी-कपाशी, बीटी-वांगं, बीटी-बटाटा, बीटी-टोमॅटो अशा बीटी पिकांची नावे शेतकऱ्याला परिचित आहेतच. सर्वसामान्य माणसांनाही माहिती आहेत. प्रत्येक पिकाच्या आधी बीटी शब्द जोडलाय. तो कशासाठी? पीक शेतात उभे राहिले की, त्याला खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे किडे, अळ्या आपोआपच […]

Kutuhal

१७-११-२०२५ | सूक्ष्मजीवांपासून अतिसूक्ष्म कणांची निर्मिती!

नॅनोटेक्नॉलॉजी ही विलक्षण गतीने विस्तारीत होणारी विज्ञान व तंत्रज्ञानाला आकाश ठेंगणे वाटावे, अशी शाखा ठरू पाहत आहे. नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये १०० नॅनोमिटरपेक्षा अतिसूक्ष्म कण म्हणजे नॅनोपार्टीकल्सची निर्मिती, व्यवस्थापन व वापर यांचा अभ्यास केला जातो. नॅनोकण चार […]