Kutuhal

१४-०७-२०२५ | कधीकाळी असाही समज होता … !

कधीकाळी असाही समज होता की, जंगलातील सडलेल्या लकडापासून मगर तयार होते! आणि मधमाशा या फुलापासून निर्माण होतात! मानवाला त्यावेळी जेवढे विश्व दिसले,त्यानेजे अनुभवले तेवढाच त्याच्या विचाराचा परीघ होता. त्यावेळी मानवाने पृथ्वीवरची झाडे आणि प्राणी मोजण्याचा […]

Kutuhal

११-०७-२०२५ | एडवर्ड जेन्नर

इंग्लंडच्या ग्लाऊसेस्टरशायर परगण्यातल्या बर्कली, शहरात १७ मे १७४९ला एडवर्ड जेन्नर जन्म झाला. लसीची संकल्पना मांडणे, गोस्तन लसीने मनुष्यातील देवीरोगाची तीव्रता घटवता येईल हा विचार देणे. प्रत्यक्षात देवीची लस निर्मिणे, एवढी अफाट कामगिरी एडवर्ड जेन्नरनी करून […]

Kutuhal

०९-०७-२०२५ | लसीने कोरोनाला रोखले !  

आपल्या शरीरात रोगजंतू शिरल्यास ते आपल्या पेशी नाहीत, परक्या आहेत हे शरीरातील विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ओळखतात. परक्या पेशींना आपल्या शरीरात मुक्तसंचार अशक्य केला जातो. शिवाय पांढऱ्या पेशी रोगजंतूविरोधी प्रतिद्रव्ये निर्माण करतात. पारंपरिक पद्धतीने रोगजंतूना […]

Kutuhal

०८-०७-२०२५ | आपण कोरोनाग्रस्त आहात का?

सार्स-कोव्ह-१९ विषाणू २०१९ डिसेंबरपासून चीनमधून हवेवाटे जगभर पसरला. कोविडने कोट्यवधी लोक आजारी पडले, लाखो मेले. साबणाने हात धुणे, मुखपट्टी बांधणे, सामाजिक अंतर ठेवण्यासारख्या अल्पकालीन उपायांबरोबर योग्य कोविड चाचण्या आणि प्रतिबंधक लसी टोचण्यासारखे दीर्घकालीन उपायही केले […]

Kutuhal

०७-०७-२०२५ | पुन्हा कोविड-१९ !

कोरोना विषाणू! कोविड-१९! अर्थात तो जीवघेणा काटेरी मुकुट गेल्या काही दिवसांपासून  आपल्याला सर्व बातम्यांमध्ये परत दिसू लागला आहे. याचे कारण, जरी पँडेमिक म्हणजे महामारी संपली असली तरी विषाणूचा ओमायक्रॉन हा तुलनेने कमी त्रासदायक प्रकार आपल्या […]

Kutuhal

०४-०७-२०२५ | रॉबर्ट हुक

१६६० साली रॉयल सोसायटी ऑफ लंडन उदयाला आली. ५ नोव्हेंबर १६६१ रोजी रॉबर्ट मोरे यांनी असा प्रस्ताव मांडला की रॉयल सोसायटीत प्रयोगांची मांडणी व फेरतपासणी करण्यासाठी कोणाची तरी पूर्णवेळ नियुक्ती करावी. प्रस्ताव एकमताने मान्य झाला […]

Kutuhal

०३-०७-२०२५ | पेशी संवर्धनासाठी शोधली ‘बशी’!

पेट्री डिश हे सूक्ष्मजीवशास्त्र व पेशीसंवर्धनशास्त्रातील एक अत्यावश्यक साधन आहे, ही साधी वाटणारी, पारदर्शक व सपाट तळ असलेली बशी प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्मजीवसृष्टीच्या निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जर्मन जीवाणूशास्त्रज्ञ ज्युलियस रिचर्ड पेट्री यांनी १९व्या शतकात रॉबर्ट कॉख […]

Kutuhal

०२-०७-२०२५ | असे मोजतात सूक्ष्मजीवांचे आकार!

आपण सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या लांबीचे मोजमापन पट्टी किंवा मीटरटेपच्या सहाय्याने करत असतो. परंतु डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अशा सूक्ष्मजीव किवा वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी मायक्रोमेट्री म्हणजेच सूक्ष्म अंतर मोजण्याचे साधन वापरावे लागते. ते मोजण्यासाठी मिलिमीटरपेक्षाही लहान […]

Kutuhal

०१-०७-२०२५ | भिंगाने केली कमाल..!

आपण टीव्हीवर अनेक साबणाच्या जाहिराती पाहतो ज्यात असे दाखवले जाते की, हातावर किती “जिवाणू” असतात आणि ते साबण वापरल्यावर कसे नष्ट होतात. हे जिवाणू दाखवण्यासाठी अनेक वेळा एक साधे भिंग वापरले जाते. साध्या भिंगाने हातावरील […]