१७-१२-२०२५ | मिथेन संकलन!
मिथेन हा नैसर्गिक वायू आहे. याला मिथाईल हायड्राइड असेही म्हणतात. हा रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील हरितगृहवायू आहे. मिथेन आणि इतर हरितगृह वायू (कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि फ्लोरिनयुक्त वायू) वातावरणातील अवरक्त (इन्फ्रारेड) किरणे शोषून […]