
शहरी शेती ओळखवर्ग ७ जानेवारी, २०२४
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
रविवार दिनांक १४ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मराठी विज्ञान परिषद आणि पुण्याची एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मनोविकार’ या विषयावर टीआआयएफआरचे निवृत्त प्रमुख डॉक्टर राजेंद्र आगरकर यांचे आँनलाईन भाषण. प्रवेश विनामूल्य. लिंकसाठी परिषदेची संपर्क […]
(इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी) पार्श्वभूमी : शाळांमध्ये प्रयोगशाळा अस्तित्वात असल्या तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळतेच असे नाही. म्हणून शालेय तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांकरिता प्रयोगांसंदर्भात मार्गदर्शन आणि सराव मिळावा म्हणून विशेष प्रयोग कार्यशाळा […]
पार्श्वभूमी – श्रीनिवास रामानुजन हे भारतातील एक निष्णात गणितज्ञ. २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय गणित म्हणून साजरा करावा असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २०१२ साली जाहीर केले तेव्हापासून भारतात २२ […]
मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली […]
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
डिजिटायझेशनचा उपयोग शिक्षणात चांगल्या प्रकारे कसा करता येईल, तसेच प्रत्यक्ष अनुभव, एकमेकांशी संवाद, क्षेत्रभेटी यांचा समावेश कसा करता येईल, याविषयी विचार निबंधात अपेक्षित आहेत. […]
ज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हे भाषा साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्च्यात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी.वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री लक्ष्मण लोंढे, डॉ.बाळ फोंडके आदी लेखकांनी असे उत्कृष्ट साहित्य निर्माण केलेले आहे. या कार्याला चालना देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७० सालापासून विज्ञान रंजन कथा स्पर्धा सातत्याने आयोजित करत आहे. […]
मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६६ सालापासून अखंडपणे होत असलेला उपक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन (पूर्वीचे संमेलन). अखिल भारतीय असा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याबाहेर ही अधिवेशने झाली आहेत. उदा. हैद्राबाद (१९७९), […]
मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती २०२३-२५ निकाल
(विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती) […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023