Programs & Events

राष्ट्रीय गणित दिन २०२३
पार्श्वभूमी - श्रीनिवास रामानुजन हे भारतातील एक निष्णात गणितज्ञ. २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय गणित म्हणून साजरा ... [अधिक माहिती]

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३
मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक ... [अधिक माहिती]

बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा
(इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी)
पार्श्वभूमी : शाळांमध्ये प्रयोगशाळा अस्तित्वात असल्या तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळतेच असे नाही. म्हणून ... [अधिक माहिती]

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा’ घेतली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी ... [अधिक माहिती]
Spardha

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३
मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक ... [Read More]

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा’ घेतली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी ... [Read More]

वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा – २०२३
डिजिटायझेशनचा उपयोग शिक्षणात चांगल्या प्रकारे कसा करता येईल, तसेच प्रत्यक्ष अनुभव, एकमेकांशी संवाद, क्षेत्रभेटी यांचा समावेश कसा करता येईल, याविषयी ... [Read More]

वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा २०२३
ज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हे भाषा साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्च्यात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी.वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ ... [Read More]
Lectures

विज्ञानगंगा – औद्योगिक कार्यपद्धती
मराठी विज्ञान परिषद व एम.के.सी.एल आयोजित
विज्ञानगंगा व्याख्यानमाला
औद्योगिक कार्यपद्धती
वक्ते - प्रा.डॉ.पराग गोगटे
प्राध्यापक, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई
रविवार दिनांक ४ जून, २०२३ रोजी सकाळी ... [Read More]

विज्ञानगंगा – मुत्रपिंडाचे आजार
एम.के.सी.एल. या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या
विज्ञानगंगा या ऑनलाइन व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान,
डॉ. संदीप भुर्के देणार असून,
व्याख्यानाचा विषय मुत्रपिंडाचे आजार असा ... [Read More]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – वैद्यकात अतिसूक्ष्मतंत्रज्ञान
मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने
विज्ञानगंगा व्याख्यानमाला
‘वैद्यकात अतिसूक्ष्मतंत्रज्ञान’
वक्ते - डॉ.प्रशांत कृ.देशमुख,
प्राचार्य, डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय,
मलकापूर, ... [Read More]

विज्ञानगंगा – विद्युत वाहतुकीचा इतिहास
मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने - विज्ञानगंगा व्याख्यानमाला - ‘विद्युत वाहतुकीचा इतिहास’ - ... [Read More]
Puraskar

प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार – २०२३
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेची प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार ही योजना आहे. यावर्षी (२०२३) या ... [Read More]

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार, २०२३
या पुरस्कारासाठी यावर्षी सात प्रवेशिका आल्या. दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी याची पहिली सभा झाली. प्रा. ज्येष्ठराज जोशी, श्री. अ.पां ... [Read More]

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार २०२३
विविध अभियांत्रिकी शाखांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करुन ते तंत्रज्ञान व्यावहारिक तसेच समाजाभिमुख वापराकरिता संशोधन करणाऱ्या तरुण अभियंत्याना (वय वर्षे चाळीस ... [Read More]

प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार २०२३
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी स्वत: संशोधन करायला हवे. अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा ... [Read More]
Pariksha

पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ... [Read More]