Programs & Events

मनोरमाबाई आपटे विज्ञान प्रसार पुरस्कार

समाजामध्ये विज्ञान प्रसार करणाऱ्या तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणाकरिता विविध मार्गाने प्रयत्न करणाऱ्यां व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्याकरिता मनोरमाबाई आपटे ... [अधिक माहिती]

वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कार

कृषीक्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन देण्याकरिता, मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कारपुरस्कार दिला ... [अधिक माहिती]

बळीराजा – अण्णासाहेब शिंदे पुरस्कार

कृषीक्षेत्रातील उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे बळीराजा –अण्णासाहेब शिंदे पुरस्कार दिला जातो ... [अधिक माहिती]

सौ. ज्योती चापके कृषी पुरस्कार

कृषीक्षेत्रात उपयुक्त व पर्यावरणस्नेही कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार तीन वर्षातून एकदा दिला जातो ... [अधिक माहिती]

Spardha

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा - २०२३

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक ... [Read More]

वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा २०२३

ज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हे भाषा साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्च्यात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी.वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ ... [Read More]

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३) – अंतिम निकाल

विज्ञान संशोधन पुरस्कार (२०२३) स्पर्धेतील, सादरीकरणाची फेरी पार पडली आहे व या फेरीत तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे ... [Read More]

वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा – २०२३

डिजिटायझेशनचा उपयोग शिक्षणात चांगल्या प्रकारे कसा करता येईल, तसेच प्रत्यक्ष अनुभव, एकमेकांशी संवाद, क्षेत्रभेटी यांचा समावेश कसा करता येईल, याविषयी ... [Read More]

Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ८९

विषयः विद्युत रसायनशास्त्र - एक वरदान, वक्तेः प्रा. संतोष हरम (प्राध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे), दि. १० मार्च, २०२४ रोजी ... [Read More]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ८७वे

विषयः भूगर्भातील जल वक्तेः प्रा. उपेंद्र कुलकर्णी (निवृत्त प्राध्यापक, श्री. गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड) दि. ११ फेब्रुवारी, २०२४ रोजी ... [Read More]

विज्ञानगंगा – मुत्रपिंडाचे आजार

एम.के.सी.एल. या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञानगंगा या ऑनलाइन व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान, डॉ. संदीप भुर्के देणार असून, व्याख्यानाचा विषय मुत्रपिंडाचे आजार असा ... [Read More]

विज्ञानगंगा – औद्योगिक कार्यपद्धती

मराठी विज्ञान परिषद व एम.के.सी.एल आयोजित  विज्ञानगंगा व्याख्यानमाला औद्योगिक कार्यपद्धती वक्ते - प्रा.डॉ.पराग गोगटे  प्राध्यापक, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई रविवार दिनांक ४ जून, २०२३ रोजी सकाळी ... [Read More]

Puraskar

सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२४

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’ समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) ... [Read More]

बळीराजा – अण्णासाहेब शिंदे पुरस्कार

कृषीक्षेत्रातील उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे बळीराजा –अण्णासाहेब शिंदे पुरस्कार दिला जातो ... [Read More]

मनोरमाबाई आपटे विज्ञान प्रसार पुरस्कार

समाजामध्ये विज्ञान प्रसार करणाऱ्या तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणाकरिता विविध मार्गाने प्रयत्न करणाऱ्यां व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्याकरिता मनोरमाबाई आपटे ... [Read More]

सौ. ज्योती चापके कृषी पुरस्कार

कृषीक्षेत्रात उपयुक्त व पर्यावरणस्नेही कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार तीन वर्षातून एकदा दिला जातो ... [Read More]

Pariksha

पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ... [Read More]