Microbiology

३१-१२-२०२५ | सूक्ष्मजीवांच्या अदृश्य सत्तेचे नवे युग

सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा आवाका इतका मोठा की त्यांचे अस्तित्व जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी असे सर्वव्यापी आहे. अवकाशात हजार फूट उंचीवर किरणोत्सारावर जगणारे सूक्ष्मजीव ... Read More

३०-१२-२०२५ | मानवीजीवनाच्या अंतरंगाचा उलगडा

जैवविज्ञानाच्या प्रगत शाखांमध्ये 'जिनॉमिक्स' या विज्ञानशाखेचे स्थान दिवसेंदिवस मोलाचे ठरतआहे. मानवी आरोग्य, आनुवंशिक आजारांची उकल आणि वैयक्तिकृत उपचारपद्धती या क्षेत्रांत ... Read More

२९-१२-२०२५ | माझा रक्तगट हीच माझी ओळख

माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. अपघात व शस्त्रक्रिया यामुळे अतिरक्तस्राव होत असतो तेव्हा रक्त संक्रमणाची गरज भासते. यासाठी ... Read More

२६-१२-२०२५ | पसाज नंबर

सूक्ष्मजीवशास्त्रात ‘पसाज नंबर’ ही संज्ञा वापरली जाते. ‘पसाज नंबर’ म्हणजे काय? विषाणू, जीवाणू किंवा बुरशीसारखे सूक्ष्मजीवएका पोषण माध्यमावरून दुसऱ्या पोषण माध्यमात ... Read More

२५-१२-२०२५ | भारती विद्यापीठाची संशोधन प्रयोगशाळा

इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेयर्स (ईर्षा) ही भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची एकमेव घटक संस्था असून ती मानवी आरोग्याविषयक संशोधनासाठी ... Read More

२४-१२-२०२५ | फुलला सुगंध मातीचा!

मान्सूनचा पाऊस हे निसर्गाचे आपणास मिळालेले फार मोलाचे वरदान आहे. जैवविविधतेची श्रीमंती याच पावसावर अवलंबून असते. पहिल्या पावसाचे आगमनच मुळी ... Read More