परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून ६५ ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर ५ ठिकाणी स्वायत्त विभाग आहेत. या विभागांची यादी भौगोलिक विभागणीनुसार पुढीलप्रमाणे आहे.
१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) बोर्डी, ६) रत्नागिरी, ७) नारिंग्रे, ८) नवी मुंबई, ९) पनवेल, १०) आंबोली, ११) खेड-चिपळूण
१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) अहमदनगर, ५) श्रीरामपूर, ६) संगमनेर, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर, १६) सांगोला, १७) फलटण
१) धुळे, २) चाळिसगाव, ३) नंदुरबार, ४) साक्री, ५) नाशिक, ६) जळगांव, ७) नवापूर
१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) उस्मानाबाद, ९) नळदुर्ग, १०) उमरी, ११) माजलगांव, १२) पानगाव
१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशिम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पुसद, १३) भंडारा, १४) वडसा, १५) आर्वी, १६) आरमोरी, १७) मानोरा, १८) गोंदिया
१) वडोदरा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) निप्पाणी, ५) पेडणे