५८वा वर्धापन दिन – रविवार दि. २८ एप्रिल, २०२४
मराठी विज्ञान परिषदेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत विज्ञान भवनामध्ये साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनील भागवत (संचालक, आयसर, पुणे) हे उपस्थित […]