8वी प्रयोग – आयर्न ऑक्साइड तयार करणे व त्याचे गुणधर्म
आयर्न ऑक्साइड तयार करणे व त्याचे गुणधर्म
आयर्न ऑक्साइड तयार करणे व त्याचे गुणधर्म
मानवी श्वसन संस्था
भारतातील रसायन उद्योगाच्या प्रगतीमध्ये आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचे अमुल्य योगदान आहे. त्याबद्दल त्यांचा जन्म दिन ‘२ ऑगस्ट’ हा ‘रसायन दिन’ म्हणून साजरा केला जातो. २००७ सालापासून मराठी विज्ञान परिषदेत साजरा करण्यास सुरुवात झाली आणि त्यानिमित्ताने दरवर्षी रसायनशास्त्राशी संबधित कार्यक्रमांचे आयोजन प्रामुख्याने विद्यार्थी आणि शिक्षकांकरिता केले जातात. […]
मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. […]
ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे मराठी विज्ञान कथाक्षेत्रातील योगदान लक्षात घेता, त्यांचा वाढदिवस (१९ जुलै) राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून साजरा केला जातो. […]
पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या […]
विषयः फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट | वक्तेः प्रा. तुकाराम डोंगळे (प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) | दि. १४ जुलै, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत. […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023