६-११-२०२५ | कर्करोगावर विषाणू उपचारपद्धती!
कर्करोग निवारणासाठी रोगोपचार पद्धतीत नवनवीन असे अनेक प्रयोग सध्या चालू आहेत. विषाणू म्हटले तरी फ्लूपासून ते कोरोनापर्यंतच्या आठवणींनी अंगावर काटा उभा रहातो. परंतु हेच विषाणू आता जनुक अभियांत्रिकी पद्धतीने कर्करोग पेशींची शिकार करून त्यांना नष्ट […]