२०-११-२०२५ | रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र, अमेरिका
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधी जागृती १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिवतापाला (मलेरिया) प्रतिबंध घालण्यासाठी यू.एस. पब्लिक हेल्थ सर्व्हिसने मलेरिया कंट्रोल इन वॉर एरियाज प्रोग्राम म्हणून सुरुवातीला रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक […]