२५-०९-२०२५ | पोषणमाध्यमांचे स्वरूप
सूक्ष्मजंतूंची वाढ पोषणमाध्यमांशिवाय अशक्य आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी शास्त्रज्ञ द्रवसूप (ब्रॉथ), बटाट्याचे काप, अंड्याचा गोळा अशा नैसर्गिक घन आधारकांचा वापर करत असत. मात्र ही माध्यमे अपारदर्शक, तापमान-संवेदनशील आणि जीवाणूंच्या विघटनास सहज बळी पडणारी होती. ‘अगर’ […]