०९-१०-२०२५ | राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र
राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रांची (नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्स – एनसीबीएस) अधिकृत स्थापना बंगलोर इथे आक्टोबर १९९१ मध्ये झाली आणि जुलै १९९२ मध्ये कार्यालयीन व्यवस्थापनाच्या पहिल्या सभेसह त्याचे अधिकृत कामकाज सुरू झाले. डॉ. ओबेद सिद्दिकी […]