सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२५

सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२५

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’ समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) ... [अधिक माहिती]
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२४) / Science Research Contest (2024)

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२४) / Science Research Contest (2024)

मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या गेलेल्या २०२४ सालच्या विज्ञान संशोधन स्पर्धेचे पारितोषिक विजेते प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत. हे प्रकल्प सादर करणाऱ्या स्पर्धकांना ... [अधिक माहिती]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला : मुत्रपिंडाचे आजार
दिनांक ०१ एप्रिल २०२३, संध्या. ६ वाजता. – ऑनलाइन

एम.के.सी.एल. या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञानगंगा या ऑनलाइन व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान, डॉ. संदीप भुर्के देणार असून, व्याख्यानाचा विषय मुत्रपिंडाचे आजार असा आहे. (पुढे वाचा…)


प्रारूपे आणि खेळणी तयार करण्याची कार्यशाळा
दिनांक  १५ आणि १६ एप्रिल २०२३

शालेय विद्यार्थ्यांसाठी परिषदेतर्फे ‘मॉडेल्स अ‍ॅड टॉईज’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना साहित्य संच देऊन, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारलेली प्रारुपे आणि खेळणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात येईल. (पुढे वाचा…)


विज्ञान संशोधन स्पर्धा – २०२२ : निकाल / पारितोषिक वितरण
दिनांक ३० एप्रिल २०२३

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने परिषदेतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या विज्ञान संशोधन स्पर्धेचा (२०२२) निकाल जाहीर झाला असून, स्पर्धेच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.  (पुढे वाचा…)


विज्ञान अनुभूती – प्रात्यक्षिके आणि प्रयोग शिबीर
दिनांक ३ मे २०२३ पासून

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती जागृत करणे, विज्ञानाचा व्यावहारीक वापर करण्यास उद्युक्त करणे आणि वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने परिषदेने विज्ञान अनुभूती या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित (पुढे वाचा…)