येणाऱ्या काळातील कार्यक्रम
मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना (२०२३)
पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या ... [अधिक माहिती]
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार, २०२३
या पुरस्कारासाठी यावर्षी सात प्रवेशिका आल्या. दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी याची पहिली सभा झाली. प्रा. ज्येष्ठराज जोशी, श्री. अ.पां. देशपांडे, श्री. शशिकांत धारणे आणि श्री. मकरंद भोंसले या पुरस्कार ... [अधिक माहिती]
शहरी शेती ओळखवर्ग १ ऑक्टोबर, २०२३
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’ ... [अधिक माहिती]
विज्ञान गंगा व्याख्यानमाला – ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’
मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञान गंगा' व्याख्यानमालेत, श्री. मकरंद भोंसले (माजी व्याख्याते, व्हि.जे.टी.आय., मुंबई) यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याखान आयोजित केले आहे. रविवार ... [अधिक माहिती]
वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा २०२३
ज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हे भाषा साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्च्यात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी.वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री लक्ष्मण लोंढे, डॉ.बाळ फोंडके आदी लेखकांनी असे ... [अधिक माहिती]
पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत ... [अधिक माहिती]
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३
मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान ... [अधिक माहिती]
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा’ घेतली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी (गणितासह) संबंधित कोणताही प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो. स्पर्धेसाठी आलेल्या ... [अधिक माहिती]