येणाऱ्या काळातील कार्यक्रम
वैद्यक विषयावरील पुस्तकांसाठी पारितोषिके
मराठी विज्ञान परिषदेतर्फे वैद्यक विषयावरील मराठीतील पुस्तकांना दर तीन वर्षातून एकदा डॉ. रा. वि. साठे, डॉ. टी. एच. तुळपुळे व डॉ. चंद्रकांत वागळे यांच्या नावाने ही पारितोषिके दिली जातात. प्रत्येकी ... [अधिक माहिती]
राष्ट्रीय विज्ञानकथा दिन (२०२५)
१९ जुलै हा प्रा.जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस. नारळीकरांनी नुसत्याच स्वतः विज्ञानकथा लिहिल्या नाहीत तर त्याला मराठी साहित्यात एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच ते २०२२ साली नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी ... [अधिक माहिती]
प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार (२०२५)
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदे तर्फे आयोजित पुरस्कार योजना ... [अधिक माहिती]
वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा २०२५
'विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे' या मराठी विज्ञान परिषदेच्या मूळ उद्देशाला अनुसरून १९६७ सालापासून विज्ञान निबंध स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी १९८७ सालापासून विद्यार्थी गट (इयत्ता ... [अधिक माहिती]
शहरी शेती
शहरी शेती – रविवार दिनांक ६ जुलै, २०२५ - वेळ सकाळी १०.३० वा. | इमारतीच्या गच्चीवर, बाल्कनीत वा इमारतीच्या परिसरात इतर ठिकाणी, प्रत्यक्षात आणता येणाऱ्या, भाजीपाला फळे-फुले लागवडीच्या तंत्राची प्रात्यक्षिकासह ... [अधिक माहिती]
बालविज्ञान संमेलन आणि व्ही. डी. चौगुले व मोरेश्वर मोहिले पारितोषिके
मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर तीन वर्षांनी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन भरवले जाते. त्याला जोडून विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्थानिक वा सार्वत्रिक समस्यांचे निराकरण विज्ञान-तंत्रज्ञान वापरून कसे करता येईल याचा ... [अधिक माहिती]
पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा निकाल
पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा (२०२४-२५) निकाल जाहीर ... [अधिक माहिती]
सु. त्रिं. तासकर पुरस्कार (२०२५) जाहीर
ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत संस्थेला हा पुरस्कार २०२३ सालापासून दिला जातो. यावर्षी सदर पुरस्कारासाठी चार प्रवेशिका आल्या होत्या. यासाठी परीक्षक म्हणून प्रा.सुधीर पानसे (माजी प्राचार्य ... [अधिक माहिती]
उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक २०२४ जाहीर
नाशिकच्या विज्ञान लेखक संघाने पुरस्कृत केलेल्या विज्ञानविषयक मराठीतील पुस्तकाला परिषदेतर्फे दरवर्षी पारितषिक दिले जाते.यावर्षी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान प्रकाशित झालेली विज्ञान पुस्तके पात्र होती. यासाठी ११ पुस्तके प्रवेशिका ... [अधिक माहिती]
सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२४ जाहीर
श्री. सुधाकर उद्धवराव आठले यांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने एक वा अनेक मार्गांनी विज्ञान प्रसार करणाऱ्या व्यक्तीला (साठ वर्षाखालील) हा ... [अधिक माहिती]