No Picture
Programs

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान गंगा’ व्याख्यानमालेत, श्री. मकरंद भोंसले (माजी व्याख्याते, व्हि.जे.टी.आय., मुंबई) यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’  या विषयावर व्याखान आयोजित केले आहे. रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ […]

EBooks

गणितासंगे प्रवास

गणितासंगे प्रवास लेखक – मेधा लिमये, विवेक पाटकर, माणिक टेंबे लोकसत्तामधील 2021 सालच्या कुतुहल मधील लेखांचा संग्रह

Programs

शहरी शेती ओळखवर्ग – ३ सप्टेंबर २०२३

गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्‍या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्‍हणजेच ‘शहरी शेती’. […]

Programs

विज्ञान दर्पण – २७ ऑगस्ट २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक सभेला जोडून सकाळच्या सत्रात ‘मला आवडलेले पुस्तक’ कार्यक्रम (१९९१ पासून) सलग २५ वर्षे आयोजित केला गेला. सन २०१७मध्ये त्यात बदल करून ‘विज्ञान दर्पण’ या शीर्षकाखाली एका वेगळ्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यामध्ये दरवर्षी एक विषय (मुलभूत अथवा प्रासंगिक) निवडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर … […]

Pariksha

पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत. […]

Programs

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. […]