24-01-2025 | युरेनियम आणि इतर आण्विक खनिजांचे अन्वेषण
अणुऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी १९४८ साली भारत सरकारने ‘अणुऊर्जा आयोगा’ची स्थापना केली. अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या उपयुक्त खनिजांचे अन्वेषण आणि विकास करणे हा त्यामागील एक प्रमुख उद्देश होता. त्यासाठी २९ जुलै १९४९ रोजी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्वे […]