एकोणसाठावे मराठी विज्ञान अधिवेशन, नांदेड
मराठी विज्ञान परिषदेचे एकोणसाठावे मराठी विज्ञान अधिवेशन दि. ११, १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी नांदेड येथे होणार आहे. अधिवेशनाचे स्थळ ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कँपस्, विष्णुपुरी नांदेड हे आहे. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान प्रा.अजित केंभावी (निवृत्त […]