No Picture
Programs

वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कार

कृषीक्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन देण्याकरिता, मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कारपुरस्कार दिला जातो. […]

No Picture
Programs

बळीराजा – अण्णासाहेब शिंदे पुरस्कार

कृषीक्षेत्रातील उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे बळीराजा –अण्णासाहेब शिंदे पुरस्कार दिला जातो. […]

No Picture
Programs

सौ. ज्योती चापके कृषी पुरस्कार

कृषीक्षेत्रात उपयुक्त व पर्यावरणस्नेही कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार तीन वर्षातून एकदा दिला जातो. […]

No Picture
Programs

सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२४

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’ समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) व्यक्तींना देऊन गौरविण्यात येते. अर्ज करण्याची अंतिम दि. २८ फेब्रुवारी, २०२४ […]

No Picture
Programs

उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक २०२४

मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित ‘उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक’ जे मराठीतीतील विज्ञान विषयक उत्तम पुस्तकाला देण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ […]