
प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार – २०२३
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेची प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार ही योजना आहे. यावर्षी (२०२३) या पुरस्कारासाठी विद्यापीठ स्तरावरील पाच नामांकने व महाविद्यालयीन स्तरावरील दहा नामांकने प्राप्त झाली होती. पुरस्कारासाठी योग्य […]