वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कार
कृषीक्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन देण्याकरिता, मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कारपुरस्कार दिला जातो. […]
कृषीक्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन देण्याकरिता, मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कारपुरस्कार दिला जातो. […]
कृषीक्षेत्रातील उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे बळीराजा –अण्णासाहेब शिंदे पुरस्कार दिला जातो. […]
कृषीक्षेत्रात उपयुक्त व पर्यावरणस्नेही कार्य करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार तीन वर्षातून एकदा दिला जातो. […]
मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’ समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) व्यक्तींना देऊन गौरविण्यात येते. अर्ज करण्याची अंतिम दि. २८ फेब्रुवारी, २०२४ […]
अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेची प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार ही योजना आहे. यावर्षी (२०२३) या पुरस्कारासाठी विद्यापीठ स्तरावरील पाच नामांकने व महाविद्यालयीन स्तरावरील दहा नामांकने प्राप्त झाली होती. पुरस्कारासाठी योग्य […]
या पुरस्कारासाठी यावर्षी सात प्रवेशिका आल्या. दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी याची पहिली सभा झाली. प्रा. ज्येष्ठराज जोशी, श्री. अ.पां. देशपांडे, श्री. शशिकांत धारणे आणि श्री. मकरंद भोंसले या पुरस्कार निवड समितीने या प्राथमिक फेरीत […]
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी स्वत: संशोधन करायला हवे. अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेने ही पुरस्कार योजना २०१४ पासून सुरु केली आहे. केंद्र शासनाकडून वेतन अनुदान मिळत असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे (ज्यात खाजगी आणि अभिमत विद्यापीठेही समाविष्ट आहेत), तसेच महाराष्ट्र राज्यात स्थित असलेली महाविद्यालये यातील शिक्षक-गण या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातात. विद्यापीठ स्तरावर एक व महाविद्यालयीन स्तरावर एक असे दोन पुरस्कार दिले जातात. […]
विविध अभियांत्रिकी शाखांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करुन ते तंत्रज्ञान व्यावहारिक तसेच समाजाभिमुख वापराकरिता संशोधन करणाऱ्या तरुण अभियंत्याना (वय वर्षे चाळीस अथवा त्यापेक्षा कमी) हा पुरस्कार दिला जातो. […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023