सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२४
मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’ समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) व्यक्तींना देऊन गौरविण्यात येते. अर्ज करण्याची अंतिम दि. २८ फेब्रुवारी, २०२४ […]