०८-१०-२०२५ | वनस्पतींमधील आंतरनिवासी कवके
मानव आणि निसर्ग यांचे नाते हे प्राचीन काळापासून वेगळ्या स्तरावर उलगडत गेलेले आहे. मानव नेहमीच आपल्या सभोवती असणारी झाडे, वनस्पती, प्राणी यांचा आपल्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी असलेल्या या नात्याच्या संबंधांचा अभ्यास करत आलेला आहे. मात्र […]