
अठ्ठावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन
मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६६ सालापासून अखंडपणे होत असलेला उपक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन (पूर्वीचे संमेलन). अखिल भारतीय असा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याबाहेर ही अधिवेशने झाली आहेत. उदा. हैद्राबाद (१९७९), […]